राजकीय
Trending
अजब !! चक्क तिरडीवर झोपून उमेदवार दाखल झाला अर्ज भरायला; मराठवाडा पदवीधर निवडणुकीत रमेश पाटलांची अनोखी प्रतीकात्मक अंत्ययात्रा!
"नेते मंडळी ना, त्यांना जागे करायचेय!" – छत्रपती संभाजीनगरात तिरडी आंदोलनाने खळबळ; पोलिसांनी तिरडी जप्त करत रमेश पाटलांना अर्ज भरू दिला.



