गुन्हे
-
रांजणगाव MIDC मध्ये दहशत पसरवून खंडणी मागणाऱ्या तिघांवर गुन्हा दाखल
पुणे (शिरूर): रांजणगाव एमआयडीसी परिसरातील औद्योगिक वसाहतीत दहशत निर्माण करून, स्क्रॅप व्यवसायासाठी महिन्याला ५० हजार रुपयांची खंडणी मागणाऱ्या आणि कामगाराला…
Read More » -
मांडवगण फराटा येथे क्रिकेटच्या बॅनरवरून राडा; दोन्ही गटांकडून गोळीबार, शिरूर पोलिसांत परस्परविरोधी गुन्हे दाखल
शिरूर: तालुक्यातील मांडवगण फराटा येथील भैरवनाथ क्रिकेट ग्राउंडवर गुरुवारी (१९ मार्च) सायंकाळी क्रिकेट स्पर्धेच्या बॅनरवर फोटो लावण्याच्या कारणावरून दोन गटांत…
Read More » -
पुणे ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई: रांजणगाव परिसरात ६.८० लाखांचे एम.डी. ड्रग्ज जप्त; एकाला अटक.
रांजणगाव: पुणे ग्रामीण पोलिसांनी अमली पदार्थ विरोधी मोहिमेत मोठी कामगिरी केली असून, रांजणगाव एमआयडीसी परिसरातून ६ लाख ८० हजार रुपये…
Read More » -
शिरूरमध्ये गोहत्या करणारा सराईत गुन्हेगार एम.पी.डी.ए. कायद्यांतर्गत जेरबंद; अकोला कारागृहात रवानगी
शिरूर: शिरूर परिसरामध्ये अवैधपणे गोहत्या आणि गोमांस विक्रीच्या गुन्ह्यात सामील असलेल्या एका सराईत आणि धोकादायक गुन्हेगारावर पुणे ग्रामीण पोलिसांनी…
Read More » -
माजी आमदार अशोक टेकवडे यांच्यासह १० जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल..
५० लाख रुपयांच्या कर्जाची रक्कम शेतकऱ्यांना न देता स्वतःच्या खात्यावर वळवली न्यायालयाच्या आदेशानंतर शिरूर पोलिसांकडून कारवाई सविस्तर बातमी पुणे: शिक्रापूर…
Read More » -
रांजणगाव गणपतीजवळ हॉटेल गार्गीसमोर १.७७ लाखांची लुटमार
पुणे, १२ जुलै २०२५: रांजणगाव गणपती जवळील हॉटेल गार्गीसमोर आज पहाटेच्या सुमारास एका चालत्या गाडीला थांबवून अज्ञात तीन चोरट्यांनी चाकूचा…
Read More » -
रांजणगाव एमआयडीसी येथे प्रतिबंधित पान मसाला आणि गुटख्याची विक्री करणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल
पुणे, ८ जून २०२५: रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थ आणि गुटखा विक्री करणाऱ्या दोन आरोपींना रंगेहाथ पकडले आहे.…
Read More » -
शिरूर मध्ये १.१६ लाखांचा प्रतिबंधित गुटखा आणि तंबाखू जप्त; एकाला अटक
शिरूर, पुणे: शिरूर पोलिसांनी एका २३ वर्षीय व्यक्तीकडून १,१६,०५४/- रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा, पान मसाला आणि सुगंधित तंबाखूचा साठा…
Read More » -
शिरूरमध्ये गावठी दारूचा साठा जप्त, एकाला अटक..!!
शिरूरमध्ये गावठी दारूचा साठा जप्त, एकाला अटक..! शिरूर (पुणे): शिरूर पोलिसांनी काल (दिनांक २५ एप्रिल, २०२५) तालुक्यातील बाबुराव नगर येथे…
Read More » -
शिरूरमध्ये दहशत! दुकानावर सशस्त्र हल्ला, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
शिरूरमध्ये दहशत! दुकानावर सशस्त्र हल्ला, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल पुणे जिल्ह्यातील शिरूर शहरात एका कृषी सेवा केंद्रावर सशस्त्र हल्ला झाल्याने मोठी…
Read More »